विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
बीड | विधान परिषदेच्या (MLA Election) 10 जागांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. या निवडणूकीविषयी बीडमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं, मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेवर मला पाठवावं, ही कार्यकर्त्यांची इच्छा. मात्र शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलेलं पहायला मिळालं.
थोडक्यात बातम्या –
नवनीत राणांना अटक करणं भोवणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अजित पवारांचा गंभीर इशारा, म्हणाले…
अविनाश भोसले यांच्याविषयी कोर्टानं दिला मोठा निर्णय!
Aryan khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर, एनसीबीची आर्यनला क्लिन चीट
मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल
Comments are closed.