मुंबई | रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा ज्यांना गेल्या 70 वर्षात धनगर आरक्षण देता आलं नाही त्यांना रोखावं, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी एका भाषणात जोपर्यंत धनगर आरक्षण देत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असं म्हटलं होतं. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखलं होतं. यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
ते ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी का धनगरांना आरक्षण दिलं नाही, असा प्रश्नही त्यांनी वडकुते यांना केला आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या धनगर आरक्षणाच्या वक्तव्यावरुन यु टर्न घेतला असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नरेंद्र मोदींना कोणीही वाचवू शकणार नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
-मला रोज 18 लोकांसोबत सेक्स करावा लागायचा; महिलेची धक्कादायक कहानी
-सुरेशच्या प्रेमासाठी रमेशनं लिंग बदललं; मात्र त्यानंतर सुरेशनं रमेशवर बलात्कार केला!
-जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड वन-डे मालिकेतून विश्रांती
-सपना चौधरीचं गाणं लावलं नाही म्हणून वेटरच्या डोक्यात फोडली बाटली
Comments are closed.