औरंगाबाद महाराष्ट्र

…म्हणून भाषणं करतात काय, चोर कुठले!- पंकजा मुंडे

नांदेड | स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात, चोर कुठले, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली आहे. नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नसल्याने विरोधक त्यांच्यावर टीका करतात. पण देशातील प्रत्येक नागरिकच त्यांचं कुटुंब आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

कालचे आलेले नेते स्वत:ची चोरी लपवण्यासाठी भाषणं करतात. यांनी या राज्याला लुटलं, देशाला लुटलं, चोर कुठले, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुडें यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. नांदेडचा म्हणावा तसा विकास झाला नाही, असं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

“चंद्राबाबू ज्यांना शिव्या देतात त्यांच्याच कुशीत जाऊन बसतात”

“कलेक्टर साहेब एकतर कर्जमाफी द्या नाहीतर मरण्याची परवानगी तरी द्या”

आयसीसीचं खरयं, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायचं नसतं!

-भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली!!

शरद पवारांनी माढा ऐवजी साताऱ्यातून लढावं- रामराजे नाईक

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या