Top News

परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

मुंबई | परळीतील निर्णयाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे, मराठा क्रांती मोर्चांचा लढा सुरुच राहणार आहे, असा सूर राज्यभरातून उमटत आहेत.

परळीतील मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी 30 नोव्हेंपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 1 डिसेंबरपासून आंदोलन पुन्हा छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. 

दरम्यान, परळीच्या निर्णयावर राज्यभरातून टीका होत आहे. परळीतील मराठे फितूर झाल्याचंही बोललं जातंय. मुंबईतील बैठकीतही परळीच्या निर्णयाला विरोध करण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या–

-तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधींचं निधन!

-…अखेर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय!

-पुण्याला मिळणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान?

-‘आरएसएस’मध्ये महिलांसाठी दरवाजे कायमचे बंद असतात- राहुल गांधी

-…ही मदत मागण्यासाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या