Top News

धक्कादायक!!! मराठा ठोक मोर्चात परप्रांतिय ‘चौहान’-‘पांडे’ यांची घुसखोरी

मुंबई | मराठा मोर्चांना हिंसक वळण लागून त्यावर गालबोट लागले. त्यात नालासोपाऱ्यात मराठा संघटनेच्या आंदोलनात परप्रांतियांनी घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

‘मुंबई बंद’चे पडसाद नवी मुंबई, ठाण्यासह नालासोपाऱ्यात उमटले. नालासोपारा उड्डाण पुलावर बुधवारी आंदोलन सुरू होते. तेव्हा जमावातील दोन जण पोलिसांचं एेकत नव्हते. त्यांच्या भाषेवरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांनी आपली नावं ‘चौहान’ आणि ‘पवन पांडे’ अशी सांगितली. 

दरम्यान, हे दोघे मोर्चात का घुसले याची चौकशी करू, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

-मराठा आरक्षणासाठी राजकीय हलचालींना वेग; उद्या सर्वपक्षीय बैठक

-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या