महाराष्ट्र मुंबई

तरूणाई ‘डिप्रेशन’मध्ये असताना, आपण ‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा कशा मारतोय’- पार्थ पवार

मुंबई | शहरी भागातील तरूणाई डिप्रेशनमध्ये जाताना दिसत असताना, आपण स्मार्ट सिटीच्या गप्पा कशा मारतोय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.

पीआयईने देशातील तरूणांचे सर्वेक्षण केले. त्यात 15-25 वयोगटातील मुलांचा समावेश होता. यातील अधिक तरूण डिप्रेशनमध्ये असल्याचं समोर आले आहे. डिप्रेशनमध्ये अनेक आत्महत्याही करतात. ही बातमी ट्वीट करत पार्थने प्रतिक्रिया दिली आहे.   

दरम्यान, आपण भुतानसारख्या देशांकडून शिकले पाहिजे. त्यांच्याकडे देशातील नागरिक इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देण्याआधी आनंदाला महत्त्व देतात. 

महत्त्वाच्या बातम्या-

-युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

-प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

-शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

-…अखेर विजय चव्हाणांचे हे स्वप्न राहिलं अधूरं

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या