परळीत धनंजय मुंडे जोमात, तब्बल ‘इतक्या’ हजार मतांनी घेतली आघाडी!

Parli Assembly Result 2024

Parli Assembly Result 2024 | परळी येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी 9 हजार 116 मतांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. येथे शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. बीडमधील परळी हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे. येथे धनंजय मुंडे यांना त्यानच्या बहीण भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांची देखील साथ मिळाली आहे. (Parli Assembly Result 2024)

पंकजा मुंडे यांनी भावासाठी प्रचाराचे मैदान चांगलेच गाजवले. त्यामुळे येथील निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. आज सकाळपासून 288 मतदारसंघांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीतही परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे. 3 हजार 150 मतांनी त्यांनी दुसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे.

यासोबतच महायुती देखील सध्या आघाडीवर दिसून येत आहे.सध्या भाजप 98 जागा, शिवसेना शिंदे गट 38 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गट 22 जागांवर आघाडीवर दिसून येत आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट 37, शरद पवार गट 40 तर कॉँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. (Parli Assembly Result 2024)

News Title : Parli Assembly Result 2024  

महत्वाच्या बातम्या – 

बारामतीत ‘पवार घराण्याची’ प्रतिष्ठा पणाला..! काका-पुतण्याच्या लढाईत कुणी घेतली आघाडी?

‘निकाल आल्यावर 48 तासांच्या आत…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर पाहा एका क्लीकवर!

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?, निकालाची प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

आज महानिकाल! ‘या’ 20 मतदारसंघांवर अख्ख्या महाराष्ट्राची नजर, मोठी उलथापालथ होणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .