पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात!

पुणे |  पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबियांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. पार्थ यांना मावळ मधुन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पवार कुटूंबाने प्रचाराचं जोरदार काम सुरू केल्याचं दिसून येत आहे.

पार्थ यांची आई सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी देहूत महिलांची छोटेखानी मिटींग घेतली.

पार्थ यांच्यासाठी स्वत: शरद पवार मावळच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. वडील अजित पवार आणि भाऊ रोहित पवार आपल्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकून घेत आहेत.

दरम्यान, पार्थ यांच्यासमोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचं आव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…

महादेव जानकरांनी केलेत निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट!

नाराज झालेले जानकर म्हणतात, पक्षातले लोक सोडून गेले तरी रासप पक्ष वाढत राहील

माढ्यातून सुभाष देशमुखांच्या मुलाचं नाव आघाडीवर; रणजितसिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष

धुळ्यात शिवसैनिक म्हणतात, मोदी तुमच्याशी वैर नाही पण डॉ. भामरे तुमची खैर नाही!