उत्साही कार्यकर्त्यांने अजित पवारांनाच ऑफर केली ‘रेडबुल’!

उत्साही कार्यकर्त्यांने अजित पवारांनाच ऑफर केली ‘रेडबुल’!

धुळे | उत्साही कार्यकर्त्यांने राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना रेडबुल ऑफर केल्याचा प्रकार धुळ्यात घडला. यावेळी ही काय आफत अशा अविर्भावात ‘तूच पी ते एनर्जी ड्रिंक’, असं कार्यकर्त्याला सुनावलं.

राज्यभर दौरे करणारे अजित पवार शुक्रवारी दुपाळी धुळ्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून असताना हा प्रकार घडला.

दरम्यान, उत्साही कार्यकर्त्याने थेट अजित पवारांनाच रेडबुल ऑफर केल्याने उपस्थितांची हसून हसून पुरेवाट लागली. यात अजित पवारही सहभागी झाले होते.

अजित पवारांचं धुळ्यातील संपूर्ण भाषण-

 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

Google+ Linkedin