पश्चिम महाराष्ट्रात कोण उधळणार विजयी गुलाल?, जाणून घ्या एका क्लिकवर

Paschim Maharashtra Assembly Results | राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. (Paschim Maharashtra Assembly Results )

यावेळी विधानसभेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला. मात्र, मनसे, प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी आणि बंडखोर नेत्यांनी देखील या दोन्ही आघाड्यांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे प्रत्येक विजय हा महत्वाचा असणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी-

पुणे-

1) जुन्नर विधानसभा मतदारसंघ
अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

2) आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ
दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

3) खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ
दिलीप मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
बाबा काळे (शिवसेना ठाकरे गट)

4) शिरुर विधानसभा मतदारसंघ
ज्ञानेश्वर (माऊली) कटके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

5) दौंड विधानसभा मतदारसंघ
राहुल कुल (भाजप)
रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

6) पुरंदर विधानसभा मतदारसंघ
विजय शिवतारे (शिवसेना)
संजय जगताप (काँग्रेस) संभाजी झेंडे (अपक्ष)

7) बारामती विधानसभा मतदारसंघ
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
युगेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

8) इंदापूर विधानसभा मतदारसंघ
दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
प्रवीण माने (अपक्ष)

9) भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ
शंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
संग्राम थोपटे (काँग्रेस)

10)मावळ मुळशी विधानसभा मतदारसंघ
सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
बापूसाहेब भेगडे (अपक्ष)

11) चिंचवड मुळशी विधानसभा मतदारसंघ
शंकर जगताप (भाजप)
राहुल कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

12) पिंपरी मुळशी विधानसभा मतदारसंघ
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

13) भोसरी मुळशी विधानसभा मतदारसंघ
महेश लांडगे (भाजप)
अजित गव्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

14)खडकवासला विधानसभा मतदारसंघ
भीमराव तापकीर (भाजप)
सचिन दोडके(राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
मयुरेश वांजळे (मनसे)

15) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

16) हडपसर विधानसभा मतदारसंघ
चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
साईनाथ बाबर (मनसे)

17)पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
सुनील कांबळे (भाजप)
रमेश बागवे (काँग्रेस)

18) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
दत्ता बहिरट (काँग्रेस)
मनिष आंनद (अपक्ष)

19) कोथरूड विधानसभा मतदारसंघ
चंद्रकांत पाटील(भाजप)
चंद्रकांत मोकाटे(शिवसेना ठाकरे)
किशोर शिंदे (मनसे)

20) कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
हेमंत रासने (भाजप)
रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
कमलताई व्यवहारे (अपक्ष)

21)पर्वती विधानसभा मतदारसंघ
माधुरी मिसाळ (भाजप)
अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
आबा बागुल (अपक्ष)

सोलापूर

1) अक्कलकोट
भाजप – सचिन कल्याणशेट्टी
काँग्रेस – सिद्धाराम म्हेत्रे

2) सोलापूर उत्तर
भाजप – विजयकुमार देशमुख
राष्ट्रवादी (शप) – महेश कोठे

3) सोलापूर दक्षिण
भाजप – सुभाष देशमुख
शिवसेना (उबाठा) – अमर पाटील
काँग्रेस – दिलीप माने

4) सोलापूर मध्य
भाजप – देवेंद्र कोठे
AIMIM – फारुख शाब्दि
CPM – नरसय्या आडम
चेतन नरोटे (काँग्रेस)

5) मोहोळ
राष्ट्रवादी(अप) – यशवंत माने
राष्ट्रवादी (शप) -राजू खरे
अपक्ष – सिद्धी कदम

6) बार्शी
शिवसेना (उबाठा) – दिलीप सोपल
शिवसेना (शिंदे) – राजेंद्र राऊत

7) माढा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – अभिजीत पाटील
मिनल साठे (अजित पवार) राष्ट्रवादी
रणजीत शिंदे (अपक्ष)

8) सांगोला (Paschim Maharashtra Assembly Results )
शिवसेना (शिंदे) – शहाजी बापू पाटील
शिवसेना (उबाठा) – दीपक आबा साळुंखे
शेकाप – बाबासाहेब देशमुख

9) माळशिरस
राष्ट्रवादी (शप) – उत्तम जानकर
राम सातपुते (भाजपा)

10) करमाळा
राष्ट्रवादी (शप) – नारायण आबा पाटील
दिग्विजय बागल (शिवसेना)

11) पंढरपूर-मंगळवेढा
भाजप – समाधान अवताडे
काँग्रेस – भगीरथ भालके

सातारा

1)फलटण
सचिन पाटील (NCP-AP)
दीपक चव्हाण (NCP-SP)

2)वाई
मकरंद पाटील (NCP-AP)
अरुणादेवी पिसाळ (NCP-SP)

3) कोरेगाव
महेश शिंदे (Shivsena)
शशिकांत शिंदे (NCP-SP)

4) माण
जयकुमार गोरे (BJP)
प्रभाकर घार्गे (NCP-SP)

5) कराड उत्तर
मनोज घोरपडे (BJP)
बाळासाहेब पाटील (NCP-SP)

6) कराड दक्षिण
अतुल भोसले (BJP)
पृथ्वीराज चव्हाण (Congress)
संजय गाडे (VBA)

7) पाटण
शंभूराज देसाई (Shivsena)
हर्षद कदम (Shivsena UBT)
सत्यजीतसिंह पाटणकर (Ind)

8) सातारा (Paschim Maharashtra Assembly Results )
शिवेंद्रसिंहराजे भोसले (BJP)
अमित कदम (Shivsena UBT)

सांगली

1) सांगली विधानसभा
सुधीर गाडगीळ (भाजप)
पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
जयश्रीताई पाटील (अपक्ष)

2) मिरज विधानसभा
सुरेश खाडे(भाजप)
तानाजी सातपुते(शिवसेना उबाठा)
विज्ञान माने (वंचित)

3) तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा
संजय काका पाटील (NCP- AP)
रोहित पाटील (NCP-SP)

4) खानापूर विधानसभा
सुहास बाबर (शिवसेना-शिंदे)
वैभव पाटील (NCP-SP)
राजेंद्र अण्णा देशमुख (अपक्ष)

5) पलूस कडेगाव विधानसभा (Paschim Maharashtra Assembly Results )
डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
संग्रामसिंह देशमुख (भाजप)

6) शिराळा विधानसभा
मानसिंगराव नाईक (NCP-SP)
सत्यजित देशमुख (भाजप)

7) इस्लामपूर विधानसभा
जयंत पाटील (NCP-SP)
निशिकांत पाटील (NCP- AP)

8) जत विधानसभा
विक्रम सावंत (काँग्रेस)
गोपीचंद पडळकर (भाजप)
तमनगौडा रवी पाटील (अपक्ष)

कोल्हापूर

1) कोल्हापूर दक्षिण
अमल महाडिक (भाजप)
ऋतुराज पाटील (काँग्रस)

2) कोल्हापूर उत्तर
राजेश क्षीरसागर (शिवसेना शिंगे गट)
राजेश लाटकर (महाविकास आघाडी पुरस्कृत)

3) करवीर
राहुल पाटील (काँग्रेस)
चंद्रदीप नरके (शिवसेना शिंदे गट)

4) हातकणंगले (Paschim Maharashtra Assembly Results )
राजूबाबा आवळे (काँग्रेस)
अशोकराव माने (शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार)

5) इचलकरंजी
राहुल आवाडे (भाजप)
मदन कारंडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

6) शिरोळ
गणपतराव पाटील (काँग्रेस)
राजेंद्र पाटील यड्रावकर(शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार)

7) कागल
समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)

8) चंदगड
राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
नंदाताई बाभुळकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
शिवाजी पाटील (भाजपचे बंडखोर नेते)

9) राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे गट)
केपी पाटील (शिवसेना ठाकरे गट)
ए. वाय. पाटील (अपक्ष)

10) शाहुवाडी
विनय कोरे (जनसुराज्य)
सत्यजित पाटील सरुडकर (शिवसेना ठाकरे गट)

News Title : Paschim Maharashtra Assembly Results

महत्वाच्या बातम्या –

शनिदेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींना राजकारणात मिळणार मोठं यश!

मतदान होताचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! CNG च्या दरात वाढ

योग्य न्याय मिळाला नाही!, मुंबईतील बड्या भाजप नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

सत्तेसाठी खटपट सुरु; निकालापूर्वीचं महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला

…तर मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही