मनोरंजन

सुनिल ग्रोवरच्या ‘पटाखा’ चित्रपटाचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

मुुंबई | काॅमेडियन सुनिल ग्रोवरच्या पहिल्याच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ‘पटाखा’ असं या चित्रपटाचं नाव असून हा अफलातून ट्रेलर सध्या भरपूर चर्चेत आहे.

या चित्रपटात सुनिल ग्रोवरबरोबरच सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान देखील एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. चित्रपटात दोन बहिणींची मजेशीर भांडणं दाखवली आहेत.

दरम्यान, या चित्रपटाचे अनेक पोस्टर प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर या पोस्टर्सला चांगलीच पसंती मिळाली आहे. येत्या 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राणीच्या बागेत पाळणा हालला; भारतात पहिल्यांदाच पेंग्विन जन्मला

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या