देश

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलला पोलिसांनी घेतलं ताब्यात!

गांधीनगर | पादीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला अहमदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत 130 पाटीदार समाजाच्या लोकांनाही अटक करण्यात आली आहे.

हार्दिक पटेल आरक्षणासाठी एक दिवसीय आंदोलन करणार होता. मात्र त्या अगोदरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या बद्दल हार्दिकनं ट्विट केले आहे. माझ्या घराच्या बाहेर 200 पेक्षा जास्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसंच भाजप सरकार उपवास आंदोलनाला एवढं का घाबरत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो

-प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती काय म्हणाली?

-मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलबंन मागे!

-धक्कादायक!!! प्रियकराने धोका दिल्यामुळे प्रेयसीने केली इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या!

-…म्हणून ‘राज’पूत्र अमित ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या