देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी

कोलकाता | पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या सभेत मंडप कोसळला. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. बंगालमधील मिदनापूर येथील सभेत हा धक्कादायक प्रकार घडला.

मिदनपूरमधील एका कॉलेज ग्राऊंडवर किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. त्यावेळी मोंदीचं भाषण सुरू झालं तेव्हा लोकांच्या अंगावर मंडप पडला.

दरम्यान, या प्रकारानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची कबुली

-…आपण मात्र हिंदू-मुस्लीम खेळ खेळत बसलोय; हरभजनचं विचार करायला लावणारं ट्विट

-नितीन गडकरींच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून राडा!

-धक्कादायक!!! खर्च कमी करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या