महाराष्ट्र मुंबई

“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

मुंबई | ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या बाजूने आपले मत मांडले होते. 

ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी हेलिकाॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, हा विरोधकांना संपविण्याचा सरकारचा कट आहे. अशी टीका शरद पवार यांनी केली.

दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँडसारख्या व्हीव्हीआयपी घोटाळ्याबाबत काँग्रेसने  उत्तरे द्यावीत, असं म्हणत फडणवीसांनी पवारांना लक्ष्य केलं आहे.  

महत्वाच्या बातम्या –

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

-भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

-अजून किती बळी घेणार?; काँग्रेसचा शिवसेना-भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या