देश

पायल रोहतगी पुन्हा बरळली; म्हणते…

मुंबई | उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील सामूहिक बलात्काराची कथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटातून घेतल्यासारखी वाटत आहे, असं म्हणत अभिनेत्री पायल रोहतगीने स्वत:वर पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.

पायलने व्हीडिओ शेअर करत उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांचं समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.

कुलदीप सिंह सेंगर मुर्ख थोडीच आहेत, जे स्वत:वरच असं संकट ओढवून घेतील. खरं तर हे भाजप पक्षातील आमदार किंवा मान्यवर लोकांविरोधात रचलेलं कारस्थान आहे’, असं म्हणत पायलने हा व्हीडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, पायलच्या या व्हीडिओनंतर तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.


महत्वाच्या बातम्या-

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

-…म्हणून पृथ्वी शॉचं ‘बीसीसीआय’ने केलं 8 महिन्यांसाठी निलंबन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या