देश

पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

श्रीनगर | जम्मू-काश्मिरमधील पीडीपीचा पाठिंबा भाजपनं काढून घेतल्याने पीडीपीला धक्का बसला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पीडीपीला धक्का बसण्याची शक्यता आहे. 

भाजपने माघार घेतल्यानंतर पीडीपीचे आमदार पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त करू लागले आहेत. पीडीपीचे 14 आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं पीडीपीचे नेते आबिद अन्सारी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मेहबुबा मुफ्तींना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता मात्र आमदारांच्या जाण्याने मेहबुबांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

-पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे

-…अन् विधीमंडळात अवतरले तुकाराम महाराज!

-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी

-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या