Top News

मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुबंई | मराठा क्रांतीमोर्चाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चावर बंदी घालावी, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

द्वारकानाथ पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून कारवाई करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. तसंच सर्व आंदोलकांना कलम 149 अंतर्गत नोटीसा बजावण्यात यावेत असंही याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी 13 आॅगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…

औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर

-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत

-मराठा मोर्चेकऱ्यांची माणुसकी; रास्तारोकोत अडकलेल्यांना भरवला घास

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या