महाराष्ट्र मुंबई

का झाला त्या पेंग्विनचा मृत्यू?; जाणून घ्या कारण

मुंबई | मुंबईतील हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू का झाला?, या चर्चांना कालपासून उधाण आलं होतं. त्यावर आता पिल्लाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्याने या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

वातावरण चांगले नसते तर पेंग्विनच्या प्रजनन प्रक्रियेलाच सुरुवात झाली नसती. पालक म्हणून या पेंग्विनचा पहिलाच अनुभव होता. कधी कधी पालक पहिल्या दिवसापासून पिल्लास भरवायला सुरुवात करतात तेव्हा पिवळा बलक वापरला जात नाही. या पिल्लाच्या बाबतीत असे होऊन मृत्यू झाल्याची शक्यता डॉ. शिवानी तांडेल यांनी वर्तवली आहे. 

दरम्यान, मुंबईचं वातावरण पेंग्विनच्या जन्मासाठी पोषक नसल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. यावरुन शिवसेनेला अनेकांनी ट्रोल देखील केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

-विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली

-राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला; खडसेंकडून शेट्टींचं अभिनंदन

-नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!

-‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 2018 मधील वेगळा ठरू शकतो हा चित्रपट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या