नागपूर | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संविधान वाचवण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे भाजपच्या साफ नियतीवर जनतेला शंका आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.
नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
दरम्यान, लव्ह जिहाद, गोरक्षा यासारख्या धोकादायक संकल्पना रूजवल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला संविधान वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी लढणार आहेत, असंही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या–
-… असं कराल तर याद राखा; जयंत पाटलांचा सरकारला इशारा!
-फोर्ब्सच्या माहितीनुसार सलमानपेक्षा ‘हा’ अभिनेता ठरला महागडा!
-डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी खूशखबर; रेल्वे देणार बंपर सूट!
-आरजे मलिश्का म्हणते, “‘गेली गेली मुंबई खड्ड्यात”, पहा झिंगाट गाणं…
-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे
Comments are closed.