बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चालत्या मेट्रोत मिठी मारली म्हणून प्रवाशांकडून जोडप्याला मारहाण

कोलकाता | तरूण जोडप्यानं एकमेकांच्या सहमतीनं मिठी मारली म्हणून सहप्रवाशांनी त्यांना चक्क मारहाण केली आहे. कोलकाताच्या मेट्रोत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मेट्रोमध्ये हे जोडपं जेष्ठ नागरिकांच्या जागेजवळ एकमेकांना खेटून उभं होतं. तेथील काही सहप्रवाशांना त्यांचे हे वर्तन चुकीचे वाटले. त्यांनी त्यावर रूम बुक करा, हा बगीचा किंवा पब नाहीये, असं म्हणत आक्षेप घेतला. 

मेट्रोमधून उतरल्यानंतर या जोडप्याला सहप्रवाशांनी मारहाण केली. दरम्यान, या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने रेल्वे पोलिसांनी याबाबत चौकशीला नकार दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-स्वबळाच्या घोषणा हवेत विरल्या, विधान परिषदेसाठी सेना-भाजप एकत्र

-राम शिंदे काय करत आहेत??? त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा!!!

-राहुल गांधींनी हातात कागद न घेता 15 मिनिट बोलून दाखवावं- मोदी

-‘तुम खाते जाव, मैं बचाता जाता हूँ’, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण!

-…म्हणून विनोद तावडे 20 मिनिट राज ठाकरेंची वाट पाहात थांबले!

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More