काळजी घ्या! ‘या’ वयोगटातील लोकांना Heart Attack चा सर्वाधिक धोका

मुंबई | आजकाल कमी वयातच अशी काही शारीरिक लक्षणे दिसू लागतात, जी आपल्याला या गंभीर आजारांचे संकेत देतात. सध्या 20-30 या वयोगटातील लोकांमध्येही काही लक्षणे दिसू लागली आहेत, जे थेट हृदयविकरच्या (Heart Attack) धोक्याचा संकेत देतात.

हृदयविकार (Heart Attack) असणाऱ्या रुग्णांना अनेकदा चिंता किंवा भीती वाटत राहते. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सतत बदलणारे हृदयाचे ठोके, समस्या वेदना आणि तणाव यामुळे भीती वाटू लागते.

जेव्हा पायांच्या धमन्यांमध्ये हे घडतं तेव्हा वेदना सुरू होतात. कमी वयात हे घडणं हा एक धोकादायक संकेत असू शकतो.

दरम्यान, ज्या लोकांना हृदयाची समस्या आहे त्यांना पोटाशी संबंधित समस्यांमुळेही त्रास होतो. पोटाच्या वरच्या भागात अचानक अचानक वेदना होणं चांगलं नाही. अशा स्थितीत हृदयविकाराचा (Heart Attack) झटका येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-