बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर खरेदी करण्यासाठी अचानक तुटून पडले लोक!

मुंबई | नेल्कोचे शेअर (Nelco share price) BSE वर 10 टक्के वरच्या सर्किटवर 856.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत. हा शेअर 19 ऑक्टोबर, 2021 रोजी 52 आठवड्यांतील उच्च स्थरावर 968.55 रुपयांवर पोहोचला होता.

चालू आठवड्यात एसअँडपी बीएसई सेंसेक्स 1.6 टक्क्यांनी घसरला. यातुलनेत नेल्कोचा बाजार भाव 28 टक्क्यांनी वधारला आहे.

गेल्या तीन महिन्यात हा 52 टक्यांनी वधाला आहे. मात्र, बेंचमार्क इंडेक्समध्ये 10 टक्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत टाटा ग्रुपचा हा शेअर 20.20% वाढला आहे. तर, गेल्या एक महिन्यात हा शेअर 32.55 टक्यांनी वर गेला आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More