जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार, मोदी सरकार!

नवी दिल्ली | मोदी सरकार हे जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार असल्याचं एका अहवालातून समोर आलंय. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून हा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 

१५ देशांची नावं असलेल्या या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील तब्बल ७३ टक्के जनतेने सरकारवर विश्वास दाखवलाय. 

भारतानंतर कॅनडाचा नंबर लागतोय. तर तुर्की आणि रशियाने संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावलाय. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिका या यादीत दहाव्या स्थानावर आहे. 

पाहा संपूर्ण यादी-

TOP COUNTRY - जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार, मोदी सरकार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या