महाराष्ट्र मुंबई

महिलांसाठी खुशखबर; उद्यापासून महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

मुंबई | राज्य सरकारने आता महिलांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर महिलांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या”

“यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे, त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही”

ड्रग्ज प्रकरणी विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राईम ब्रांचने पाठवली नोटीस

पुण्यात 28 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराला केलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या