बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Petrol Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

मुंबई | रशिया आणि युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहेत. त्यामुळे अर्थकारणावर मोठा परिणाम होत असलेला पहायला मिळत आहे. युद्धामुळे महागाईचा भडका उडालेला पहायला मिळत आहे. अशातच आता याचा परिणाम पेट्रोल-डिझेलवरही झालेला पहायला मिळत आहे.

आज मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोल-डिझेल दरात बदल करण्यात आला आहे. अनेक ठिकाणचे इंधन दर बदलले असले तरी महाराष्टातील इंधन दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरांत आजही पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहे. मागील जवळपास चार महिन्यांपासून इंधन दरात बदल झालेला नाही.

दरम्यान, भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. जगाची चिंता वाढवणाऱ्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.

थो़डक्यात बातम्या – 

युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत, नारायण राणेंनी विमानतळावर केलं स्वागत

डायबिटीज पेशंट असाल तर ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश, शुगर राहिल कंट्रोलमध्ये

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला

अमेरिकेकडून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न, भडकलेल्या पुतिन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“डॉक्टर नालायक हरामखोर आहेत, ते मारखाण्याच्या लायकीचे आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More