Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.
जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 4 जुलै रोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती सविस्तर खाली दिल्या आहेत.
राज्यात सध्या तीन शहरांत पेट्रोल-डिझेल कमी दराने (Petrol-Diesel Price Today) विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात आलाय.
यामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटरने कमी झाले आहेत. त्यामुळे फक्त या तीन शहरांमध्येच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले आहेत. बाकी ठिकाणी इंधन दरात फारसे बदल दिसून आले नाहीत.
महाराष्ट्रातील इंधनदर
अहमदनगर पेट्रोल 104.44 प्रतिलिटर तर डिझेल 90.96 रुपये प्रतिलिटर आहे.
अकोला पेट्रोल 104.05 प्रतिलिटर तर डिझेल 90.62 रुपये प्रतिलिटर
अमरावती पेट्रोल पेट्रोल 105.08 प्रतिलिटर तर डिझेल 91.60 रुपये प्रतिलिटर
औरंगाबाद पेट्रोल 104.66 प्रतिलिटर तर डिझेल 91.17 रुपये प्रतिलिटर
भंडारा पेट्रोल 104.61 प्रतिलिटर तर डिझेल 91.15 रुपये प्रतिलिटर
बुलढाणा पेट्रोल 106.02 प्रतिलिटर तर डिझेल 91.87 रुपये प्रतिलिटर
चंद्रपूर पेट्रोल 104.31 प्रतिलिटर तर (Petrol-Diesel Price Today) डिझेल 92.48 रुपये प्रतिलिटर
धुळे पेट्रोल 103.92 प्रतिलिटर तर डिझेल 90.87 रुपये प्रतिलिटर
गडचिरोली पेट्रोल 104.74 प्रतिलिटर तर डिझेल 90.47 रुपये प्रतिलिटर
गोंदिया पेट्रोल 105.76 प्रतिलिटर तर डिझेल 92.25 रुपये प्रतिलिटर
बृहन्मुंबई पेट्रोल 103.44 प्रतिलिटर तर डिझेल 89.97 रुपये प्रतिलिटर
पुणे पेट्रोल 103.69 प्रतिलिटर तर डिझेल 90.23 रुपये प्रतिलिटर आहे.
News Title- Petrol-Diesel Price Today 4 July 2024
महत्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! आज स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर
आज ‘या’ 4 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ!
“मुस्लिम समाजाच्या ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”; मनसे आक्रमक
वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माची अजून एक मोठी घोषणा!
“अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावं, मी मंत्री व्हावं”; पांडुरंगाला कुणी घातलं साकडं?