बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मित्रांनी दिलेलं मौल्यवान गिफ्ट पाहून नवरा-नवरीला हसू फुटलं

चेन्नई | लग्नात भन्नाट गिफ्ट देण्यासाठी मित्रमंडळी नेहमीच आग्रही असतात. आता अशाच भन्नाट गिफ्टमध्ये पेट्रोलचा समावेश झाला आहे. पेट्रोल दरवाढीमुळे वैतागलेल्या काही जणांनी आपल्या मित्राला लग्नात चक्क 5 लिटर पेट्रोल गिफ्ट केलं आहे. 

तामिळनाडूत ही आगळीवेगळी घटना घडली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरा नवरीसह पाहुण्यांना हसू फुटलं. 

दरम्यान, नवरा-नवरीला पेट्रोलचं कॅन गिफ्ट देतानाचा व्हीडिओ देखील शूट करण्यात आला आहे. आता हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर खुशाल डीजे वाजवा; राज ठाकरे डीजे मालकांच्या पाठीशी

-भक्ताचा कळस; भाजप खासदाराचे पाय धुवून पाणी प्यायला…

-राम कदमांचा महिला आयोगासमोर बिनशर्त माफीनामा

-महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ सत्यजित तांबेंच्या गळ्यात

-बाबा रामदेव यांची दुधाच्या धंद्यात उडी; इतरांपेक्षा 2 रुपये कमी घेणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More