pf UbVlUpv - आता पीएफची रक्कम अवघ्या १० दिवसात काढता येणार
- देश

आता पीएफची रक्कम अवघ्या १० दिवसात काढता येणार

नवी दिल्ली | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफची रक्कम आता कर्मचाऱ्यांना अवघ्या १० दिवसात काढता येणार आहे. यापूर्वी हा कालावधी २० दिवसांचा होता. 

सध्या देशातील पीएफधारकांची संख्या ४ कोटीच्या घरात आहे. दरम्यान, पीएफचे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी ‘ई-कोर्ट’ मॅनेजमेंट सिस्टिमही लागू केलीये.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “आता पीएफची रक्कम अवघ्या १० दिवसात काढता येणार

Comments are closed.