टोकीयो | फिलीपीसचे राष्ट्रपती रोड्रिगो दुर्तेत यांनी एका कार्यक्रमात पाच महिलांना सर्वांसमोर किस केलं आहे. या प्रकारामुळे रोड्रिगो दुर्तेत हे चांगलेच चर्चेत आहेत.
रोड्रिगो दुर्तेत जपानमध्ये एका कार्यक्रमात फिलीपीनों सामुदायाच्या लोकांना भेटायला गेले होते. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी स्टेज समोरच्या पाच महिलांना किस करण्याची ऑफर दिली.
रोड्रिगो दुर्तेत यांनी सर्वांसमोर त्या महिलांना न संकोचता गालावर किस केलं. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे या वेळी त्यांची पत्नी देखील तिथे उपस्थित होती. सुंदर महिलांना मदत केल्यामुळेच मी ‘गे’ होण्यापासून वाचलोय, असं वक्तव्य दुर्तेत यांनी केलं आहे.
रोड्रिगो दुर्तेत हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात.
महत्वाच्या बातम्या
-माझ्या सत्कारावर खर्च करु नका, दुष्काळ निवारणावर पैसा खर्च करा- सुजय विखे
-काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड
-मुस्लीम या देशात भाडेकरु नाही तर भागीदार- असदुद्दीन ओवैसी
-बजरंग सोनवणेंना हिंम्मत देण्यासाठी धनंजय मुंडे झाले कवी; सादर केली ‘ही’ कवीता
-सोनिया गांधी म्हणतात, राहुल दुरदृष्टी असलेला नेता…
Comments are closed.