राष्ट्रगीत म्हणताना जोश दाखवा, नाहीतर तुरुंगात जा!

मनिला | फिलिपिन्सच्या नागरिकांना राष्ट्रगीत म्हणताना यापुढे जोश दाखवावा लागणार आहे, नाहीतर त्यांची तुरुंगात रवानगी होऊ शकते.

फिलिपिन्सच्या संसदेत यासंदर्भातलं विधेयक सादर करण्यात आलंय.

फिलिपिन्सच्या संसदेतलं हे विधेयक जगभरात चर्चेचा विषय ठरलंय.

या कायद्यानूसार गुन्हेगाराला आर्थिक दंड किंवा १ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते..

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या