बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुल्लम खुल्ला प्यार! प्रसिद्ध गायिकेचा किसिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली | सिनेमासृष्टीतील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या बिनधास्त अंदाजानं चर्चेत असतात. कधी आपल्या देशात तर कधी विदेशात आपल्या बोल्ड अंदाजानं सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीत प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha kakkar) आहे. आताही नेहा कक्करच्या बोल्ड अंदाजानं सोशल मीडियावर(Social Media) धुमाकूळ घातला आहे.

नेहा कक्कर ही तिचा पती रोहनप्रित सिंह याच्यासोबत सध्या फिरत आहे. पर्यटनाचा आनंद घेण्यासोबत नेहा कक्कर सध्या तीनं काढलेल्या फोटोंमुळं चर्चेत आहे. नेहा कक्कर आणि पती रोहनप्रित सिंह हे जगप्रसिद्ध आयफिल टाॅवर पहायला गेले होते. त्याठिकाणी या दोघांनी एकमेकांना मिठी मारत बोल्ड फोटोशुट केलं आहे.

रोहनप्रित आणि नेहा कक्कर यांनी आयफेल टाॅवरला आपल्या फोटोत घेत एकमेकांना किस केलं आहे. नेहा कक्करनंच आपल्या सोशल मीडिया खात्यावरून हे किस केलेले फोटो अपलोड केले आहेत. नेहानं हे फोटो टाकताना माझ्य प्रिय रोहनप्रितसोबत असताना आयफेल टाॅवर खुप सुंदर दिसत, असं म्हटलं आहे.

दरम्यान,  नेहा आणि रोहनप्रित या फोटोमध्ये एकमेकांना किस करत असताना आयफेल टाॅवरचा अद्भुत नजारा दिसत आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

पाहा पोस्ट –

 

थोडक्यात बातम्या 

शाहरुख-गौरीचं टेन्शन मिटलं, कजरारे गाण्यावर दोघंही तुफान नाचले!, पाहा व्हिडीओ

चंद्रपूरच्या तरुणीनं अनेकांना फोडलाय घाम, पहिल्यांदा द्यायची नयनसूख अन् त्यानंतर…

पुण्यात मोठी खळबळ, तृतीयपंथीयासोबत घडला अत्यंत निर्घृण प्रकार

“तुझं नशिब नाहीतर…”, गंभीरनं कॅप्टनवरच टीका केल्यानं क्रिकेट जगतात मोठी खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून 4 लाखांची वसुली, तिघांना पकडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More