बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | अभिनेत्री करिना कपूर खान हिनं काही महिन्यांपुर्वींच एका मुलाला जन्म दिला होता. तैमूरनंतर करिनाच्या दुसऱ्या मुलाला बघण्यासाठी चाहते खुपच उत्सुक होते. त्यानंतर करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असल्याच कळताच सोशल मी़डियावर एकच चर्चा रंगली. तेवढ्याच करीनाच्या दुसऱ्या मुलाची पहिली झलक मुंबईत पाहायला मिळाली आणि तो कॅमरेत कैद झाला.

जहांगीरचे फोटो करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये तो खेळताना दिसत आहे. तर करीनाने हे फोटो शेअर करताच फिल्मफेअर आणि इतर चाहत्यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून फोटो पोस्ट केलेत.

बॉलिवुडमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या नवीन मुलांचे फोटो बघण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात. अशातच सैफ आणि करीना कपुर खानने जहांगीरला मीडियापासुन दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जहांगीरचे गोंडस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात सैफ अली खान जहांगीरला खांद्यावर घेऊन जात आहे. तर करीना त्याच्या पाठीमागे जाताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक बॉलिवुड प्रसिद्ध छायाचित्रकारांनीही सैफ आणि करीनाने जहांगीरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्या फोटोला चाहत्यांनी चांगलीत प्रसिद्धी दिली आहे. तसेच त्या फोटोवर कमेंट्सही खुप मजेशीर केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

भारताला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू 28 व्या वर्षीच निवृत्त, आता खेळणार ‘या’ देशाकडून!

तुमच्यामुळे जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतून पळणारा नाही- उद्धव ठाकरे

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

आमदार अशोक पवारांच्या ‘एक हात मदतीचा’, आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; 28 ट्रक कोकणाकडे रवाना!

“शरद पवारांना करायचं काहीच नसतं फक्त भावल्या नाचवायच्या असतात, राहुल गांधींना लवकरच कळेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More