बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”हा’ आजार दूर करण्यासाठी मद्यपान कर आणि शरीरसंबंध ठेव’; मुंबईच्या डॉक्टरचा मुलीला अजब सल्ला 

मुंबई | मानसिक आजाराने ग्रासलेल्या तरुणीला त्यातून बाहेर काढण्यासाठी वसईतील एका डॉक्टरने संबंधित तरुणीच्या कुटुंबाला गजब सल्ले देवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. यातून मुलीला बाहेर काढण्यासाठी मुलीला शारिरीक संबंध ठेवावे लागतील. तसेच मद्यपान करावे लागेल, असं सल्ले दिल्याने संबंधित मुलीच्या कुटुंबियांना डॉक्टरवर संशय आला. यामुळे त्यांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हैदराबाद येथील किरणकुमार वांगला यांच्या मुलीला सिझेफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रासलं होतं. अनेक डॉक्टरांकडे उपचार घेवून देखली वांगला यांच्या मुलीला काहीच फरक नाही पडला. यानंतर युट्यूबवरुन वांगला यांनी कथित डॉक्टर कैलास मंत्रींबद्दल माहिती मिळाली.

आपण अमेरिकेतून पदवी घेऊन आलो आहोत आणि 10 दिवसांमध्ये मानसिक आजार दूर करण्याचा दावा कैलास मंत्री यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरून केला होता. वांगला यांनी आजारांती लक्षण ऐकून घेतल्यावर पाच लाखांची औषध दिली मात्र त्यामुळे काहीच फरक पडत नसल्यामुळे त्यांनी मंत्री यांच्याशी संपर्क साधला.

दरम्यान, मंत्री यांनी वांगला यांना विमानतळावर बोलावलं आणि तीन लाख रूपये घेतले. त्यानंतर फिर्यादींना आपल्या बंगल्यावर घेऊन गेले मानसिक उपचार घेताना शरीरसंबंध आणि मद्यपान करावं लागेल, असे अजब सल्ले दिले होते. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

बाबो! रद्द झालेल्या न्युझीलंड दौऱ्यातील पाकिस्तानच्या सुरक्षा पोलिसांनी ‘इतक्या’ लाखांची बिर्याणी केली फस्त

घरगुुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

“…म्हणून मी ललित मोदींचं कौतुक केलं, बाकी काही नाही”

“दिल्ली, युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना …”

धक्कादायक! पाकड्यांनी भारतात पाठवलेत अफगाण दहशतवादी???; ‘या’ भागांवर हल्ला होण्याची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More