‘पीहू’चा ट्रेलर एकदा पहाच; काळजाचा ठोका चुकंल

‘पीहू’चा ट्रेलर एकदा पहाच; काळजाचा ठोका चुकंल

मुंबई | आगामी चित्रपट ‘पीहू’चा ट्रेलरल नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर अंगावर काटे आणणारा आहे. 

आईच्या मृत्यूनंतर दोन वर्षांची मुलगी घरात एकटी कोणकोणत्या परिस्थितीतून जाते. ती कायकाय करते, असा काळजा ठेका चुकवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

आईच्या मृत्यूनंतर फ्रिजमध्ये जाऊन बसणं, गॅस पेटवणं, मायक्रोवेव्ह चालू करणं त्यातून घरात शॉर्टसर्किट होतो. त्यानंतर आईला आवाज देणं. आईच्या अंगावर जाऊन झोपणं, असा हा ट्रेलर आहे. 

दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन ज्येष्ठ पत्रकार विनोद काप्री यांनी केलं असून मायरा विश्वकर्माने चित्रपटातील पीहूची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत; उद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला

-सहकार मंत्री सुभाष देशमुख दरोडेखोर; कुठं फेडाल हे पाप सुभाषराव?- राजू शेट्टी

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक पुरस्कार जाहीर…

-मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; ऑनलाईन बोली लागणार

-गेल्या 5 वर्षात ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

Google+ Linkedin