Top News

पिंपरीत काँग्रेसला धक्का; अध्यक्ष सचिन साठेंचा राजीनामा

पुणे | पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठेंनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पुण्याच्या तुलनेत सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय.

सचिन साठे हे पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र अनेक दिवसांपासून त्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती आणि पक्षश्रेष्ठीकडून ताकदही मिळत नव्हती, असं कळतंय. 

दरम्यान, साठेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते पक्ष सोडणार नसून कार्यकर्ता म्हणून काम करणार आहेत, असंही सांगण्यात येतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका

-नितीश कुमार ठाम; आगामी निवडणुका मोदींसोबतच लढणार!

-भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी नतमस्तक!

-उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवलं- देवेंद्र फडणवीस

-लोकशाही वाचवण्यासाठी इमान जिवंत ठेवा- शरद यादव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या