पुणे | पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रिक्क्षाचालक व्यक्ती विराजमान झाली आहे. भाजपचे राहुल जाधव यांना हा मान मिळाला आहे.
राहुल जाधव यांनी 1997 ते 2002 अशी 5 वर्षे रिक्क्षा चालवली. त्यानंतर शेती आणि एका खासगी कंपनीत चालक म्हणून नोकरीही केली. 2006 मध्ये मनसेचे स्थापना झाली आणि त्यांच्या राजकारणाला सुरवात झाली. 2012 मध्ये ते नगरसेवक झाले. त्यानंतर 2017 ला त्यांनी मनसेला रामराम ठोकला आणि भाजपात प्रवेश केला आणि निवडूणही आले.
दरम्यान, राहुल जाधव आता पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे
-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील
-धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???
-मराठा मोर्चेकऱ्यांचा आमदार मेधा कुलकर्णींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न!
-मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी