Top News

मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

पिंपरी | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये निदर्शनं केली. या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

क्रांतिवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र हा कार्यक्रम हाणून पाडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेत आहेत. पिंपरीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?

-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक

-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

-…त्या दिवशी मी केवळ विठ्ठलाच्या कृपेनंच वाचलो- मुख्यमंत्री

-मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या