नवी दिल्ली | नाल्यात पाईप लावून गॅस निर्माण करा आणि त्यावर भजी तळा, हेच मोदींचं रोजगार निर्मितीचं धोरण आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे.
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एका भाषणात नाल्यातून गॅसची निर्मिती करून चहा बनविणाऱ्या एका चहावाल्याचा किस्सा ऐकवला होता. त्यावरून राहुल गांधीनी मोदींवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, माेदी हे देशातील 15 ते 20 श्रीमंत लोकांचेच पंतप्रधान आहेत, असा टोलाही त्यांना यावेळी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या-
-मी सहा वर्षे चप्पल घातली नाही-पृथ्वीराज चव्हाण
-लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या; अमित शहांचं लाॅ कमिशनला पत्र
-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!
-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!
-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली
Comments are closed.