बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पियुष गोयलांनी देशाची माफी मागावी, नाहीतर राजीनामा द्यावा- जितेंद्र आव्हाड

मुंबई | पियुष गोयल यांनी देशाची माफी मागावी नाहीतर रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केली आहे.

मुंबईत ब्रीज पडला जबाबदारी कोणाची? ब्रीज चे ऑडीट केले होते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

धक्कादायक वक्तव्य करणाऱ्या बेशरम भाजप प्रवक्त्या संजू शर्मा हीनं मुंबईकरांची माफी मागावी, असंही आव्हाड यांनी सांगितलं.

दरम्यान, पुल पडण्याची जबाबदारी BMC आणि रेल्वे एकमेकांवर ढकलत आहेत, मृत्यूमुखी पडलेल्यांचं यांना देणघेण नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर नेत्यांनी निवडणुका लढवू नये; उच्च न्यायालयाचे ताशेरे

चीन मसूद अजहरला संत म्हणून मान्यता देणार आहे का?; सामनातून शिवसेनेचा सवाल

बेशरम भाजप प्रवक्तीनं मुंबईकरांची माफी मागावी- जितेंद्र आव्हाड

पुल कोसळण्याच्या घटनेला BMC आणि राज्य सरकार जबाबदार- वारिस पठाण

भाजपच्या मुख्य निवडणूक समितीतून खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More