मुंबई | अंधेरी रेल्वे स्थानकावरील पुलाचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेसंदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहे, असं ट्वीट रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी केलं आहे.
दुरुस्ती काम जलदगतीने पूर्ण करुन रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असंही गोयल यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, पुलाचा कोसळलेला भाग रेल्वे रूळांवर पडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-चोर-उच्चके, लोफर माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी निवडणूक जिंकतो!
-अर्थशास्त्रज्ञ असलेल्या पंतप्रधानांनीच अर्थव्यवस्था खराब केली- नरेंद्र मोदी
-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
Comments are closed.