देश

हा कोरोना पसरवतोय म्हणत तबलिकी जमातच्या एकाला बेदम मारहाण; रूग्णालयात मृत्यू

Loading...

नवी दिल्ली |  दिल्लीच्या बवानामध्ये राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरूणाला कोरोना पसरवोय या अफवेतून जबर मारहाण करण्यात आली. दुर्दैवी म्हणजे उपचारांदरम्यान त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

संंबधित तरूणाने कोरोना पसरवल्याचा कट रचला आहे, या संशयातून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीसांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

मारहणीत मृत्यू पावलेला तरूण हा तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेश मधल्या भोपाळला गेला होता. 45 दिवसांनंतर तो परत दिल्लीला आला. मात्र तो गावात परत येताच कोरोना पसरवण्याच्या उद्देशाने तो आला आहे, अशी अफवा पसरवत त्याला बेदम मारहाण केली गेली.

दरम्यान, हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट

राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या

मोदी सरकार धाडसी निर्णयाच्या तयारीत; आर्थिक आणीबाणी लागू होणार?

“आमचं सरकार भाजपसारखं नाही, सगळे अधिकार एकाच माणसाकडे नाहीत”

“रात्री २ वाजता तबलिगींच्या कार्यक्रमात अजित डोवाल काय करत होते?”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या