बंगळुरु | काँग्रेसच्या सत्तेमुळे सध्या आपल्यावर प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसण्याची वेळ आली आहे, जर अनेक वर्ष भाजप सत्तेच असतं तर लोकांना चांदीच्या खुर्च्यांवर बसायला मिळालं असतं, असं अजब वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी वाघ आहे, विरोधकांना मात्र वाट्टेल त्या प्राण्यांची उपमा त्यांनी दिली आहे.
दरम्यान, कर्नाटकातील निवडणुकीनंतर जनता दल आणि काँग्रेस यांनी सत्तास्थापन केली. यासत्तेसाठी देशातील सगळे विरोधक एकत्र आले, अशी टीकाही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
-… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम
-भय्यू महाराजांबाबत पोलिसांना मिळालेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय???
-…म्हणून जयडीने लागीरं झालं जी मालिका सोडली
-…म्हणून हा शेतकरी करतो रोज ट्रम्प तात्याची पुजा!
-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा