Top News

प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

मुंबई | प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का? असा सवाल मनसेने रामदास कदम यांना विचारला आहे. खाऊ पोहोचल्यामुळेच रामदासांचा ‘कदम’ घसरला, असं मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलंय.

छोट्या दुकानदारांना राज्य सरकारने प्लास्टिक बंदीतून दिलासा दिला आहे. पाव किलोपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंसाठी सशर्त प्लास्टिक वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. 

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेने रामदास कदम यांना लक्ष्य केलं आहे, त्यामुळे आता रामदास कदम आणि मनसे यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-कोणतीही निवडणूक लढवणार नाही; रामदास कदम यांची मोठी घोषणा

-आमच्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य- प्रकाश आंंबेडकर

-औरंगजेबानं जबरदस्तीनं काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं होतं!

-मनसे नवी स्ट्रॅटेजी करुन पुन्हा एकदा कमबॅक करणार???

-अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या