महाराष्ट्र

आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

मुंबई | आगामी निवडणुकांमध्ये प्लास्टिक कंपन्यांकडून फंड मिळावा म्हणूनच सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला तर नाही ना? अशी शंका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे.

प्लास्टिकबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे, मग आमच्या प्रश्नांना सरकारने उत्तर द्यावं, रामदास कदम यांनी नात्यांवर भाष्य करु नये, अशा शब्दात राज ठाकरे कदमानंही सुनावलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

-आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?

-रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे

-शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…

-आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या