पुणे महाराष्ट्र

प्लास्टिकबंदीचा दंड केला तर गाठ आमच्याशी- मनसे

पुणे | मनसे कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेत प्लास्टिक आणि थर्माकोलबंदी विरोधात घोषणा देत आंदोलन केलं. प्लास्टिक व थर्माकोल बंदीनंतर कुणाच्याही हातात प्लास्टिक दिसल्यास 5000 ते 25000 पर्यंत दंड आकारण्याच्या निर्णयाला मनसेनं तीव्र विरोध केला आहे.

प्लास्टिकच्या बाटल्या वाजवत मनसेचे कार्यकर्ते महानगरपालिकेत घुसले, उपायुक्त सुरेश जगताप यांच्या दालनात दंड वसुलीच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, मनसे कार्यकर्त्याबरोबरच पुण्यातील मिठाई व्यापाऱ्यांनी प्लास्टिकला विरोध करत दिवसभर दुकाने बंद ठेवली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-रामानं मनात आणलं तर मंदिर होईल; योगींनी जबाबदारी झटकली!

-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!

-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह

-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा

-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या