‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये; अशाप्रकारे तपासा यादी

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana l केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जात आहेत. अशातच आता शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पीएम किसान लाभार्थी यादी जाहीर :

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची नोंदणी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पीएम किसान लाभार्थी यादी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला ही यादी तपासून त्यात तुमचे नाव तपासावे लागणार आहे. जेणेकरुन तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे समजणार आहे.

पीएम किसान लाभार्थी यादी भारत सरकारने पीएम किसान या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे, जी तुम्ही सर्वजण ऑनलाइन स्वरूपाने पाहू शकता.

PM Kisan Yojana l अशाप्रकारे यादी तपासा? :

– सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल .
– यानंतर तुम्हाला त्याच्या मुख्य पृष्ठावर जावे लागेल.
– त्यानंतर लाभार्थीचा पर्याय उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा
– यानंतर तुमचे राज्य निवडा आणि इतर आवश्यक माहिती देखील भरा.
– यानंतर गेट रिपोर्ट ऑप्शन दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करा.
– यानंतर पीएम किसान लाभार्थी यादी दिसेल. ती यादी तुम्ही डाऊनलोड करून तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकता.

पीएम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? :

आधार कार्ड
बँक पासबुक
ओळखपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
जमिनीशी संबंधित कागदपत्रे

News Title : PM Kisan Yojana New List

महत्त्वाच्या बातम्या- 

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून 2100 रुपये मिळणार

सावधान! हिवाळ्यात पसरतोय ‘हा’ धोकादायक आजार?

मुख्यमंत्री पदावरून नुसता गोंधळ, राष्ट्रवादीच्या नेत्याने शिंदे गटाची झोपच उडवली

राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .