घाटकोपर इमारत दुर्घटनेतील पीडितांना पंतप्रधानांची मदत

मुंबई | घाटकोपर इमारत दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर करण्यात आलीय. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर प्रत्येक जखमीला ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. 

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात घोषणा करण्यात आलीय. 

यासोबतच राजस्थान आणि आसाममधील पूरग्रस्तांनाही मदत जाहीर करण्यात आलीय. पुरातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर झालीय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या