नवी दिल्ली | आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे आधी ज्यांना शिव्या देतात नंतर मात्र त्यांच्याच खुशीत जाऊन बसतात. ते आपल्या सासऱ्याच्या पाठीत सुरा खुपसण्यात जेष्ठ आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आंध्र प्रदेशमध्ये बोलत होते.
तुम्ही जेष्ठ आहात पक्ष बदलायला, तुम्ही जेष्ठ आहात एकानंतर एक निवडणूक हरायला पण मी यात जेष्ठ नाही, असा टोला मोदींनी चंद्राबाबू यांना लगावला.
चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या रॅलीला विरोध करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी मोदींच्या यात्रेला काळा दिवस म्हटलं आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये ‘मोदी नेव्हर अगेन’ असे मोदींविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
Anti-Modi posters emerge ahead of PM's rally in Andhra on Sunday
Read @ANI Story | https://t.co/dJNN5Qp49o pic.twitter.com/CkULAAtw6V
— ANI Digital (@ani_digital) February 10, 2019
महत्वाच्या बातम्या-
–“कलेक्टर साहेब एकतर कर्जमाफी द्या नाहीतर मरण्याची परवानगी तरी द्या”
–आयसीसीचं खरयं, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायचं नसतं!
-भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली!!
–शरद पवारांनी माढा ऐवजी साताऱ्यातून लढावं- रामराजे नाईक
-कुलदीप यादवने निवडलंय नवीन प्रोफेशन, तुम्ही वाचाल तर चकीत व्हाल!