नागपूर महाराष्ट्र

नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा यवतमाळमध्ये?

यवतमाळ | पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग  यवतमाळमधुन फुंकणार असल्याचं कळतंय. केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मोदींच्या यवतमाऴ दौऱ्याविषयी माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काही दिवसांत लागू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा विदर्भ दौरा महत्वाचा मानण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विदर्भ दौऱ्याला हजेरी लावणार आहेत. यावेळी ते एका सभेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांचं जोरदार वारं वाहत असताना प्रचाराच्या रणधुमाळीला पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातून सुरूवात करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखव, संजय काकांचं पडळकरांना खुलं आव्हान

“वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे भावंडं कायम सोबत असतो”

साताऱ्यात उदयनराजेविरोंधात शिवसेना डरकाळी फोडणार!

-सुप्रिया सुळे अमित शहांवर भलत्याच संतापल्या!

आलिया भट्टची जुळी बहिण पाहिलीत का? पाहा व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या