बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मोदी हटाओ हाच त्यांचा अजेंडा आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | विरोधी पक्षांकडे कुठलेच मुद्दे नाहीत म्हणून मोदी हटाओ हा त्यांचा अजेंडा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे.

माझी प्रतिमा खराब करण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांची स्वत:ची प्रतिमा मलीन होत आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

प्रत्येक गरीबाची जात ही माझी आहे आणि मी त्या जातीचा आहे. त्यामुळे त्यांच दु:ख माझं दु:ख आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपला जनतेचं प्रचंड समर्थन मिळत आहे, असा दावा मोदींनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-ही भारतीय तरुणी ठरली जगातील पहिली महिला अटलांटिक ओलांडणारी

-राफेल कागदपत्रं गहाळ प्रकरणाची सुरक्षा खात्याकडून अंतर्गत चौकशी

-या प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

-“कुलदीप यादव आणि माझ्या यशामागे धोनी”

-धोनीने दिलेल्या अनेक टीप्स अपयशी ठरतात; ‘या’ क्रिकेटपटूचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More